Nari Shakti Doot Form Kasa Bharaycha मित्रांनो नमस्कार, राज्यांमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना राज्यामध्ये 01 जुलैपासून माझी लाडकी बहीण योजनाचे अर्ज हे
नारी शक्ती दूत मोबाईल ॲप्लिकेशन द्वारे अर्ज सुरू झाले आहेत. या योजनेतून महिलांना आणि मुलींना दरमहा 1500 रुपये थेट डीबीटी द्वारे बँक खात्यात जमा होत आहेत.
नारीशक्ती दूत या मोबाईल एप्लीकेशन द्वारे माझी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा ? ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी कोणकोणती आवश्यक कागदपत्रे ? पात्रता अटी शर्ती हमीपत्र ही संपूर्ण माहिती आज आपण जाणून घेऊया. नारीशक्ती दूत मोबाईल ऍप मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म कसा भरायचा ? कागदपत्रे पात्रता संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे ती संपूर्ण जाणून घ्या.
योजनेचे नाव | मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना |
योजनेची सुरुवात | 01 जुलै 2024 |
योजनेचे लाभार्थी | मुली व महिला |
योजनेतून लाभ | दरमहा 1500 रुपये (थेट बँकेत) |
अर्ज कसा भरावा | नारी शक्ती दूत App |
योजनेचा शासन निर्णय | येथे क्लिक करा |
माझी लाडकी बहिण योजना नारी शक्ती दूत App मोबाईल ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा ?
- या योजनेचा महत्त्वाचा आणखीन सुधारणा करण्याबाबत योजनेमध्ये शासन निर्णय दिनांक 3 जुलै 2024 रोजी निर्गमित करण्यात आला
- आता हा शासन निर्णय निर्गमित झाल्यानंतर ऑनलाईन प्रक्रिया ही नारीशक्ती दूत App अंतर्गत मोबाईल ॲप्लिकेशन द्वारे सुरू झाली आहेत.
- काही काळात काय पुन्हा एकदा सुरळीत सुरू झाला आणि त्यानंतर नागरिक म्हणजेच महिला या ठिकाणी ऑनलाइन अर्ज करू लागला.
- आता माझी म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चा अर्ज करण्याची शेवटची मुदत ही 31 ऑगस्ट 2024 असणार आहे.
- हा कालावधी भरपूर असल्याकारणाने उत्साह कोण सरकारने नारी शक्ती तुझा लॉन्च केले. न्याय करून महिला घरबसल्या अर्ज सध्या करत आहे.
- हा अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे ? याचा पूर्ण स्टेप्स आपल्याला खाली देण्यात आलेले आहे ते स्थिरच तुम्ही खाली होऊ शकता.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज कसा भरायचा संपूर्ण डिटेल्स माहिती ?
ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी गुगल प्ले स्टोर वरून नारीशक्ती दुत इन्स्टॉल करायचं, संपूर्ण माहिती म्हणजेच प्रोफाईल तुम्हाला भरावी लागेल, त्यामध्ये तुमचं नाव, ईमेल आयडी,
जिल्हा, तालुका, त्यानंतर तुमचे नारीशक्ती प्रकार म्हणजे सामान्य महिला, विधवा अविवाहित घटस्फोटीत अशी जी काही तुमची प्रकार असतील ते त्या ठिकाणी तुम्ही निवडावे लागतील.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवर ती क्लिक करून त्या ठिकाणी नाव पत्ता बँक खाते तपशील अर्जदारांचा लाईव्ह फोटो ही संपूर्ण माहिती त्या ठिकाणी अपलोड केली जाते.
अवश्यक कागदपत्रे अपलोड करून सबमिट बटणावरती क्लिक करावे लागेल. त्यानंतर अर्ज पूर्ण झाल्याचा मेसेज स्क्रीनवर दिसेल, त्यानंतर तुम्हाला जर एडिट करायचं नसेल संपूर्ण माहिती बरोबर असेल तर तुम्ही फॉर्म सबमिट करून सादर करू शकता.
नारी शक्ती दूत app | येथे क्लिक करा |
लाडकी बहीण योजना GR | येथे क्लिक करा |
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 2 GR | येथे क्लिक करा |
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना अटी आणि शर्ती 2024
- 21 ते 65 वर्षापर्यंतच्या महिला या ठिकाणी अर्ज करू शकतात.
- महाराष्ट्रातील महिला रहिवासी असणे आवश्यक आहे (महाराष्ट्र बाहेरील असेल तर महाराष्ट्रातील पुरुषाबरोबर लग्न केलेल्या असावेत पुरुषाचे पंधरा वर्षे पूर्वीचे रेशन कार्ड, शाळा सोडल्याचा, दाखला, जन्म प्रमाणपत्र, इत्यादी असणे आवश्यक आहे.
- उत्पन्न दाखला किंवा पिवळे किंवा केसरी राशन कार्ड असावं
- विधवा, विवाहित, अविवाहित महिला, घटस्फोटीत महिला, या लाभ घेऊ शकतात
- महिलांकडे स्वतःचं बँक अकाउंट असणं आवश्यक
हे पण वाचा :- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हमीपत्र पीडीएफ डाऊनलोड 2024
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना कोणती कागदपत्र आवश्यक ?
आधार कार्ड महाराष्ट्र राज्य आदिवासी प्रमाणपत्र जन्म दाखला महाराष्ट्रात राह्यस असल्याचा पुरावा सक्षम अधिकाऱ्यांनी जाहीर केलेले कुटुंब प्रमुखाचे उत्पन्न प्रमाणपत्र बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाचे फोटो कॉपी पासवर्ड साईज फोटो आणि रेशन कार्ड
ही आवश्यक असणारी कागदपत्रे आहेत. आता तुम्ही लवकरात लवकर या योजनेसाठी मोबाईल ॲप्लिकेशनच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज सादर करू शकतात.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 2024 नारी शक्ती दूत ॲप च्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज हे सादर करू शकतात.
त्या ठिकाणी एक जुलैपासून या ठिकाणी जे काही योजनेचा लाभ आहे हा थेट महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे.