लाडकी बहीण योजनेत आता कोणाला 4500 रु तर कोणाला 1500 रु पहा सरकारचा नवा नियम….? Ladki Bahin Yojana Hafta Kadhi Yenar

Ladki Bahin Yojana Hafta Kadhi Yenar मित्रांनो नमस्कार, लाडक्या बहिणी संदर्भात सर्वात महत्वाची अपडेट आलेली आहे. आता लाडक्या बहिण योजनेत कोणाला 4500 तर कोणाला 1500 रुपये मिळणार ? हे नेमकी काय अपडेट आहे या संदर्भातील संपूर्ण माहिती या ठिकाणी जाणून घेऊया. सरकारचा नियम या संदर्भात काय सांगतोय संपूर्ण माहिती समजून घेऊया. 

मित्रांनो महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना जुलैपासून लाभ दिला जातोय. प्रति महिना पंधराशे रुपये हा लाभ या ठिकाणी मिळतोय आतापर्यंत जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याचे एकत्र म्हणजे तीन हजार रुपये जमा करण्यात आले.

Ladki Bahin Yojana Hafta Kadhi Yenar 2024

सप्टेंबर महिन्याचे पैसे हे पंधराशे रुपये देखील जमा करण्यात आले आहेत. ज्या महिलांनी नवीन अर्ज केले होते त्यांना साडेचार हजार रुपये मिळालेले आहेत. ज्यांनी अगोदर तीन हजार मिळाले त्यांना पंधराशे रुपये लाभ या ठिकाणी मिळालेला आहे. आता या ठिकाणी समजून घेऊया की लाडक्या बहिणी योजनेचा लाभ हा नेमकी कोणाला मिळणार ? 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत तिसऱ्या हफ्त्याचे पैसे अनेक महिलांना बँक खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा होत आहे. महिला बाल विकास विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी यासंदर्भात माहिती दिलेली आहे. माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत पात्र महिलांना जुलैपासून लाभ मिळतो आहे. आणि यातच आता सरकारने दोन हप्त्याचे पैसे देखील वितरित एकदाच केली आहेत. 

हे पण वाचा :- माझी लाडकी बहीण योजनेचे 3ऱ्या हफत्याचे 4500 रुपये जमा झाले की नाही इथं चेक करा..!

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 1500 कधी मिळणार ?

सप्टेंबर महिन्याच्या पैसे जमा झाले असून आता आक्टोंबर आणि नोव्हेंबर या दोन्ही महिन्याचे आडवांस मध्ये पैसे 10 ऑक्टोंबर रोजी महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. आता हे तीन हजार रुपये जमा होणार आहे कारण की ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन्ही महिन्याचे आडवांस मध्ये पैसे शासनाकडून जमा केले जाणार आहे.

या संदर्भात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी या संदर्भात माहिती दिलेली आहे दहा तारखेला पुन्हा एकदा ऑक्टोबर आणि नोव्हेंबर चे पैसे महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. आता ज्या महिला आपात्र आहेत त्यांना हा लाभ मिळत नाहीत हे देखील तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत अनेक महिलांना तीन हजार रुपये मिळाले आहेत.

लाडकी बहिण योजना 4था हफ्ता कधी येणार ?

एक सप्टेंबर पूर्वी अर्ज करूनही प्रत्येक महिलांच्या खात्यामध्ये पैसे आले नाहीत अर्ज म्हणून योजनेचा लाभ मिळालेला नाही. अशात काय प्रॉब्लेम असू शकतो हे समजून घ्या. बँक खात्याच्या आधार क्रमांक लिंक करणे झाल्याने अर्जातील विकत तुरटीमुळे महिलांना त्यांचा लाभ मिळू शकला नाही.

हे पण वाचा :- लाडकी बहिण योजनेचा 3रा हफ्ता यादिवशी येणार फक्त य याच महिलांच्या खात्यात इथं पहा तारीख व पात्र कोण ?

त्यामुळे वरील सर्व त्रुटी दूर केलेल्या महिलांना आता तिसरा टप्प्यात 4500 ही मिळणार आहे, या ठिकाणी लक्षात घ्यायचंय तुमचं बँक खाते लिंक करणे गरजेचे आहे. या सर्व गोष्टीचा तुमच्या व्यवस्थित असेल तर तुम्हाला नक्कीच पैसे या महिन्यात मिळतील.

लाडकी बहिणी योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमचे अकाउंट आधार क्रमांकशी लिंक असावे. अन्यथा तुम्हाला या अंतर्गत लाभ मिळणार नाही पात्र असूनही तुमचे बँक अकाउंट मध्ये पैसे जमा होणार नाहीत हे देखील लक्षात घ्यायचं आहेत धन्यवाद.

मी सुशिल पाटील गेल्या 6 वर्षापासून ब्लॉगिंग मध्ये काम करतोय मला विविध प्रकारच्या माहिती देण्यास आवडते, मी गेल्या 6 वर्षापासून सरकारी योजना, शेतकरी योजना सरकारी भरती, स्पर्धा परीक्षा, आणि नवनवीन माहिती मी माझ्या इतर ब्लॉग वेबसाईटमधून देत आहेत, ही माझी एक वेबसाईट आहेत.

Leave a Comment