नमो शेतकरी योजनेची रक्कम एवढी वाढणार देवेंद्र फडणवीस यांची जाहीर घोषणा..! Namo Shetkari Yojana
Namo Shetkari Yojana नमस्कार महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारच्या पिएम किसान योजनेच्या धर्तीवर सुरू केलेल्या नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेमुळे शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपये मिळतात. या योजनेच्या साहाय्याने, पिएम किसान आणि नमो शेतकरी या दोन्ही योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना एकूण …