लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचे पैसे मिळणार का? मुख्यमंत्र्यांनी दिली ही खुशखबर..! Ladki Bahin Yojana New
Ladki Bahin Yojana New नमस्कार राज्य सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत पात्र महिलांना पाच महिन्यांचे प्रत्येकी 1500 रुपये प्रमाणे एकूण 7500 रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहेत. मात्र, पुढे डिसेंबर महिन्यात निवडणूक आचारसंहिता …