लाडकी बहिण योजनेत पुन्हा हे 2 मोठे बदल या महिलांचे पैसे बंद आणि या महिलांचे पैसे होणार वसुल तुमचे पहा लिस्ट..? Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana नमस्कार लाडकी बहिण योजनेची गेल्या काही महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली आहे. सरकारने या योजनेत विविध वेळा महत्त्वाचे बदल केले असून, नुकतेच योजनेच्या संकेतस्थळावर दोन नवीन बदल जाहीर करण्यात आले आहेत. चला या बदलांचा सविस्तर आढावा घेऊया.

पहिला महत्त्वपूर्ण बदल म्हणजे, लाडकी बहिण योजनेच्या शासन निर्णयानुसार (GR), महिलांना इतर कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळणार नाही. यानुसार ज्या महिलांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळत आहे, त्यांच्या नावापुढे YES हा पर्याय दिसेल. तर ज्या महिलांना संजय गांधी योजनेचा लाभ मिळत नाही, त्यांच्या नावापुढे NO हा पर्याय दिसेल.

Ladki Bahin Yojana 2024

दुसर्‍या महत्त्वपूर्ण बदलानुसार ज्या महिलांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळत आहे, त्यांना लाडकी बहिण योजनेअंतर्गत मिळालेले पैसे बंद करण्यात येणार आहेत. तसेच अशा महिलांना आधी मिळालेले पैसे वसुल केले जाण्याची शक्यता आहे.

माझी लाडकी बहिण योजना 6वा हफ्ता कधी येणार तारीख इथं पहा..?

योजनेतील आणखी एक बदल म्हणजे, महिलांना आता योजनेअंतर्गत किती रक्कम मिळाली आहे, ती कोणत्या बॅंकेत मिळाली आणि ती कधी मिळाली, याबाबत सविस्तर माहिती मिळवता येईल. या माहितीचा लाभ केवळ लाडकी बहिण योजनेच्या संकेतस्थळावर अर्ज केलेल्या महिलांना मिळेल. नारी शक्ती धुत ॲप्लिकेशनवर अद्याप हे बदल केलेले नाहीत.

या सर्व बदलामुळे लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थींना अधिक पारदर्शकता आणि सुविधा मिळण्याची अपेक्षा आहे.

मी सुशिल पाटील गेल्या 6 वर्षापासून ब्लॉगिंग मध्ये काम करतोय मला विविध प्रकारच्या माहिती देण्यास आवडते, मी गेल्या 6 वर्षापासून सरकारी योजना, शेतकरी योजना सरकारी भरती, स्पर्धा परीक्षा, आणि नवनवीन माहिती मी माझ्या इतर ब्लॉग वेबसाईटमधून देत आहेत, ही माझी एक वेबसाईट आहेत.

Leave a Comment