Ladki Bahin Yojana Com | माझी लाडकी बहीण योजना अधिकृत वेबसाईट ऑनलाईन फॉर्म !

Ladki Bahin Yojana Com : मित्रांनो नमस्कार, राज्यामध्ये महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही सुरू केलेली आहे. या योजनेतून दर महिन्याला महिलांना आणि मुलींना या ठिकाणी ₹1500 रुपये हा लाभ दिला जाणार आहे.

या योजनेची घोषणा अधिवेशनामध्ये करण्यात आली होती. त्याची अंमलबजावणी थेट 01 जुलै 2024 पासून राज्यभरात सुरू झाली. या योजनेमध्ये महिलांनी मोठा प्रतिसाद दिला आता या योजनेत ऑनलाईन अर्ज करण्यासाठी महिलांना वेबसाईट आणि मोबाईल अप्लिकेशन दिलेला आहे.

आता या ठिकाणी जर पाहायला गेलं तर माझी लाडकी बहीण योजना ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी कोणती वेबसाईट आहे तर यासाठी महाराष्ट्र शासनाकडून Ladki Bahin Yojana Com ही वेबसाईट सुरू केलेली आहे.

वेबसाईट वर अर्ज करण्यासाठी महिलांना ऑनलाईन आणि मोबाईल ॲप्लिकेशन हे दोन पर्याय आहेत. महिला या ठिकाणी माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेऊ शकणार आहे.

आता या ठिकाणी जर पाहायला गेलं तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ऑनलाईन अर्ज शासनाची वेबसाईट लाडकी बहीण महाराष्ट्र https://ladakibahin.maharashtra.gov.in/ ही वेबसाईट सुरू केलेली आहे. या योजनेत कोण महिला लाभार्थी लाभ घेऊ शकतो हे तुम्हाला माहिती असणं फार गरजेचं आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वेबसाईटवर ऑनलाईन फॉर्म कसा भरावा ?

लाडकी बहीण योजनेसाठी मोबाईल ॲप्लिकेशन म्हणजेच नारीशक्तीत दूत या App अंतर्गत सध्या तात्पुरते अर्ज बंद करण्यात आले आहे. पण तुम्ही लाडकी बहिणी योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकणार आहेत. याच्या स्टेप्स पूर्ण खाली देण्यात आल्या आहेय.

  • सर्वप्रथम मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ऑफिशियल वेबसाईट https://ladakibahin.maharashtra.gov.in/ यावर जायचं आहे.
  • ऑफिशियल वेबसाईटवर गेल्यानंतर होमपेज वर अर्जदार लॉगिन हा पर्याय दिसेल त्यावरती क्लिक करा
  • त्यानंतर तुमचे या अगोदर यावर त्या अकाउंट नसेल तर नवीन तयार करावे लागेल
  • आता सर्वप्रथम तुम्हाला या ठिकाणी फॉर्म ओपन होईल.
  • त्यामध्ये तुमचं पूर्ण नाव, मोबाईल नंबर, आणि नवीन पासवर्ड, जिल्हा, तहसील, ग्रामपंचायत, गाव, आणि हे या ठिकाणी तुमची ऑथॉरिटी काय आहे ते सिलेक्ट करायचे
  • कॅपच्या कोड टाकून यावरती क्लिक करायचं
  • त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबर आणि पासवर्ड तुम्ही त्या ठिकाणी टाकून लॉगिन करू शकतात.
  • नवीन विंडो समोर ओपन होईल त्यानंतर ऑनलाईन एप्लीकेशन फॉर्म हा ओपन होईल
  • त्यामध्ये मागितलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक ओके भरायचे आहे
  • त्यानंतर फॉर्म भरत असताना माझी लाडकी बहीण योजना आवश्यक कागदपत्रे डॉक्युमेंट्स लिस्ट ही तुम्हाला स्कॅन करून अपलोड करायचे आहे.
  • त्यानंतर फॉर्म तुम्ही योग्य भरला आहेत का तिची पडताळणी करून फॉर्म सबमिट करा.
  • त्यानंतर एप्लीकेशन नंबर तुम्हाला मिळेल तो स्क्रीनशॉट घ्या किंवा प्रिंट आऊट काढून घ्या.

त्यानंतर तुम्ही मुख्यमंत्री Ladki Bahin Yojana Com योजना चा ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकणार आहे धन्यवाद.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आवश्यक कागदपत्रे 2024 लिस्ट

  • महिलांचे आधार कार्ड अर्जामध्ये आधार कार्ड प्रमाणे नाव नमूद करणे आवश्यक आहे.
  • अधिवास प्रमाणपत्र, प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर महिलाचे 15 वर्षे पूर्वीचे रेशन कार्ड, 15 वर्ष पूर्वीचे मतदार ओळखपत्र, जन्म प्रमाणपत्र आणि त्याचबरोबर शाळा सोडल्याचा दाखला यापैकी एक लागणार आहे.
  • महिलाचा जन्म परराज्यातील असल्यास त्या महिलांच्या पतीचे 15 वर्षे पूर्वीचे रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, अथवा अधिवास प्रमाणपत्र यापैकी एक लागेल.
  • वार्षिक उत्पन्न : अडीच लाखापेक्षा कमी असणे आवश्यक तुमच्याकडे उत्पन्न प्रमाणपत्र नसेल तर पिवळ्या अथवा केसरी शिधापत्रिका असल्यास उत्पन्नाची आवश्यकता नसणार , शुभ्र (पांढरे) राशन कार्ड असल्यास अथवा कोणते राशन कार्ड नसल्यास वार्षिक उत्पन्न अडीच लाखभर पर्यंत असल्यास त्याचे प्रमाणपत्र या ठिकाणी तुम्ही देऊ शकता.
  • नवविवाहितेचे बाबतीत रेशन कार्ड तिच्या नावाची नोंद नसल्यास विवाह प्रमाणपत्र असल्यास अशा नवीन विवाह पतीचे रेशन कार्ड, उत्पन्न दाखला, म्हणून या ठिकाणी ग्राह्य धरण्यात येणार आहे.
  • बँक खाते आधार लिंक असणे आवश्यक आहे
  • लाभार्थी महिलांचे हमीपत्र आणि फोटो या ठिकाणी लागेल. आता या ठिकाणी जर पाहायला गेलं तर ही महिला व बालविकास विभागाकडून ही योजना राबवण्यात येत आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी काय महत्त्वपूर्ण आहे हे आपण या ठिकाणी जाणून घेतले आहेय. आता योजनेसाठी अर्ज करण्याकरिता खालील दिलेल्या स्टेप्स तुम्हाला फॉलो करायचे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने घरबसल्या या ठिकाणी अर्ज करू शकणार आहे.

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Website / मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ऑफिशियल वेबसाईट

मित्रांनो नमस्कार, महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही सुरू केली आहेत. या योजनेत सुरुवातीला मोबाईल ॲप्लिकेशनच्या माध्यमातून अर्ज करण्यात आले.

यामध्ये महिलांनी एक कोटी पेक्षा अधिक जास्त अर्ज काहीच दिवसात सादर केले, त्यानंतर शासनाने देखील एक कोटी अर्ज हे मंजूर केलेले आहेत. (Ladki Bahin Yojana Com)

आता 16 आणि 17 तारखेला या ठिकाणी महिलांच्या बँक खात्यामध्ये पंधराशे नसून तीन हजार रुपये या ठिकाणी जमा होणार आहे. या संदर्भात या ठिकाणी निर्णय घेण्यात आला आहे, आणि याचबरोबर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आता अधिकृत वेबसाईट देखील सुरू केलेली आहे.

जेणेकरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करता येईल, आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करण्यासाठी अधिकृत वेबसाईट आलेले आहे.

अधिकृत वेबसाईटची लिंक तुम्हाला खाली दिलेली आहे, https://ladakibahin.maharashtra.gov.in/ त्याचबरोबर तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज आवश्यक कागदपत्रे लिस्ट 2024, त्याचबरोबर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हमीपत्र pdf डाऊनलोड करण्यासाठी खालील दिलेली माहिती खाली दिली आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हायलाईट 2024

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अधिकृत वेबसाईटladakibahin.maharashtra.gov.in
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हमीपत्र (Ladki Bahin Yojana Com)येथे क्लिक करा
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जीआर 1 व 2येथे क्लिक करा

मी सुशिल पाटील गेल्या 6 वर्षापासून ब्लॉगिंग मध्ये काम करतोय मला विविध प्रकारच्या माहिती देण्यास आवडते, मी गेल्या 6 वर्षापासून सरकारी योजना, शेतकरी योजना सरकारी भरती, स्पर्धा परीक्षा, आणि नवनवीन माहिती मी माझ्या इतर ब्लॉग वेबसाईटमधून देत आहेत, ही माझी एक वेबसाईट आहेत.

Leave a Comment