Ladki Bahin Yojana Last Date Kay : मित्रांनो नमस्कार, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अर्ज करण्याची अंतिम तिथि ही वाढवण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठीची Ladki Bahin Yojana Last Date ? शेवटची तारीख काय ?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज करण्यात येत असलेल्या महिलांसाठी या ठिकाणी 31 सप्टेंबर ही शेवटची तारीख होती. पुन्हा आज महत्त्वपूर्ण अपडेट या योजनेत मिळालेला आहे. आता या योजनेची मुदतवाढ मिळून थेट 15 ऑक्टोंबर पर्यंत करण्यात आलेली आहे.
त्यामुळे नक्कीच या ठिकाणी लाडक्या बहिणीसाठी दिलासा देणारी बातमी आहे. नाशिक जिल्ह्यातून ही बातमी पालकमंत्री दादा भुसे यांनी दिलेली आहे, आणि त्यांनी सांगितले आहेत की अधिकाधिक महिलांनी योजनेत सहभागी होत लाभ घ्यावा असे आव्हान पालकमंत्री दादा भुसे यांनी केलेले आहेत.
Ladki Bahin Yojana Last Date Kay 2024
मग 15 ऑक्टोंबर पर्यंत मुदत वाढ आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांच्या वाढते प्रतिसादामुळे अर्ज दाखल करण्याची तारीख 31 सप्टेंबर वाढवण्यात आली होती. मात्र मुदत वाढवून ही अनेक महिलांनी काही कारणामुळे अर्ज दाखल केले नव्हते.
आता या ठिकाणी 15 ऑक्टोबर पर्यंत मुदत वाढवण्यात आलेली आहे. आता तुम्ही अर्ज सादर करू शकता. लाडक्या बहिणी योजनेत सुरुवातीला अर्ज दाखल करण्यासाठी 31 ऑगस्ट मुदत होती
त्यानंतर 30 सप्टेंबर होती त्यानंतर पुन्हा एकदा 15 दिवसाचा कालावधी वाढवून देण्यात आलेला आहे. अशा महिलांनी आपली कागदपत्रे अपलोड करून नाव नोंदवावे असे देखील भुसे यांनी सांगितले आहे, आधार कार्डशी बँक लिंक असणे गरजेचे आहे.
माझी लाडकी बहिण योजना अर्जाची शेवटची तारीख 2024
तुमचे बँकेत पैसे येतील तर आता शासनाकडून तीन हप्ते मिळालेले आहेत आता ज्या महिलांना तीन हत्ती मिळाले आहे त्यांना ऑक्टोबर नोव्हेंबरचे असे 3 हजार रुपये पुन्हा एकदा दहा तारखेपर्यंत मिळणार आहे.
📢 लाडकी बहीण योजनेत आता कोणाला 4500 रु तर कोणाला 1500 रु पहा सरकारचा नवा नियम….?
ज्यांना जमायला पैसे मिळाले नाही त्यांना आता पैसे मिळतील आणि अशा या महिला पात्र आहेत त्या देखील आता लाभ घेऊ शकतात. या ठिकाणी भुसे यांनी सांगितले की नाशिक जिल्ह्यातील मोठ्या संख्येने लाडक्या बहिणी या योजनेत सहभाग घेतला आहे.
लाक्या बहिण या योजनेपासून वंचित आहेत. अशा लाडक्या बहिणीने आपले कागदपत्र अपलोड करून नाव नोंदविण्याचा आव्हान पालकमंत्री भुसे यांनी केलेल्या आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनांना मुदतवाढ दिल्यामुळे पालक मंत्री भोसले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आभार मानले आहेत. 15 ऑक्टोंबर आता ही शेवटची तारीख असणार आहे.