Ladki Bahin Yojana Paise Kadhi Yenar : माझ्या सर्व लाडक्या बहिणींना नमस्कार, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिलांनी आतापर्यंत अर्ज केलेले आहेत आता अशा सर्व पात्र महिलांसाठी मोठी न्यूज महाराष्ट्र शासनाकडून देण्यात आले आहे.
गुड न्यूज म्हणजेच माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत दोन हप्ते पात्र महिलांच्या खात्यामध्ये एकत्र 3 हजार रुपये म्हणून जमा झाले आता पात्र महिलांना आशा आहे ती म्हणजे 3ऱ्या हप्त्याचे अशा तिसऱ्या हप्त्याच्या वाट पाहत असलेल्या सर्व पात्र महिलांसाठी आनंदाची बातमी महाराष्ट्र शासनाने दिलेली आहे.
महिलांना आर्थिक सक्षम बनवणारी मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या 3ऱ्या हप्त्याचे पैसे लाभार्थ्यांना दिनांक 29 सप्टेंबर 2024 पासून डीबीटी द्वारे हस्तांतरित करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे.
Ladki Bahin Yojana Paise Kadhi Yenar 2024
हे पण वाचा :- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कागदपत्रे लिस्ट मराठी 2024
या संदर्भातील सविस्तर माहिती महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी ट्विटर वर दिलेले आहेत. तसेच महाराष्ट्र शासनाच्या डीजीआयपीआर या अधिकृत ट्विटर हँडलवरून सुद्धा अपडेट देण्यात आलेला आहे.
आता या अपडेट मध्ये च्या महिलांनी अर्ज केलेले आहेत परंतु त्यांना येथे हप्त मिळालेले नाहीत अशा सर्व महिलांना पात्र असलेल्या महिलांना थेट 4500 मिळणार आहे. ज्या महिलांना या अगोदर 3 हजार रुपये चा हप्ते प्राप्त झालेले आहेत अशा महिलांना आता फक्त 1500 रुपये जमा होणार आहे.
ज्या महिलांचे हप्ते आधार लिंक किंवा बँक खाते लिंक नाही काही डीबीटी एनेबल नाही अशा कारणास महिलांचे हफ्ते अडकले होते ते देखील आता त्यांनी क्लिअर केले असतील तर ते देखील हप्ते असे एकत्र जमा होणार आहे अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी आपल्या वेबसाईटला भेट देत रहा.
हे पण वाचा :- माझी लाडकी बहीण योजना हेल्पलाइन नंबर इथं पहा !
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना 3रा हफ्ता कधी येणार ?
महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 3रा हप्ता 29 सप्टेंबर पासून 3 पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत अशी माहिती मिळालेली आहेत, आणि ही माहिती तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या DGIPR या वेबसाईट ट्विटर हँडल वरती पाहू शकणार आहात.
त्याचा स्क्रीन शॉट देखील आणि अधिकृत लिंक तुम्हाला खालील देण्यात आली आहे अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी आणि आपल्या खास करून फक्त मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे सर्व अपडेट मोफत आणि खऱ्या अपडेट पाहण्यासाठी वेबसाईटला दररोज भेट देत राहा धन्यवाद.