Ladki Bahin Yojana कागदपत्रे in Marathi | Majhi Ladki Bahin Yojana Documents in Marathi

Majhi Ladki Bahin Yojana Documents in Marathi : मित्रांनो नमस्कार, राज्यांमध्ये महाराष्ट्र शासनाकडून लाडकी बहीण योजना ही योजनाची सुरुवात करण्यात आली, आणि या योजनेच्या माध्यमातून राज्यातील महिला तसेच मुलींना दरमहा पंधराशे रुपये देण्याचा निर्णय योजनेत घेण्यात आला.

या योजनेचे अर्ज ऑनलाईन मोबाईल ॲप्लिकेशन द्वारे सुरू आहे. नारीशक्ती दूत या एप्लीकेशनच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करता येतात.

या मोबाईल ॲप्लिकेशन मधून अर्ज करत असताना Ladki Bahin Yojana कागदपत्रे in Marathi ही लागत असतात. अनेक जणांना ही कागदपत्रे माहिती नसतात.

त्यामुळे आज या लेखाच्या माध्यमातून Majhi Ladki Bahin Yojana Documents in Marathi 2024 या संदर्भातील आवश्यक असलेली कागदपत्रे जाणून घेणार आहोत.

Ladki Bahin Yojana कागदपत्रे in Marathi

  • आधार कार्ड
  • बँक पासबुक
  • हमीपत्र ही 3 आवश्यक
  • पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड
  • उत्पन्न दाखला
  • अधिवास प्रमाणपत्र ही जरी तुमच्याकडे नसेल तर 15 वर्षे पूर्वीचे रेशन कार्ड किंवा 15 वर्षांपूर्वीचे मतदान कार्ड/शाळा सोडल्याचा दाखला / किंवा जन्म दाखला

Majhi Ladki Bahin Yojana Documents in Marathi 2024

तुमच्याकडे आदिवासी दाखला, उत्पन्न दाखला नसेल तर कोणती कागदपत्रे अपलोड करावी ? बाहेरील राज्यातील तुम्ही असाल तुम्ही महाराष्ट्रातील पुरुषाबरोबर लग्न केलं असेल तर यासाठी कागदपत्रे कोणती लागतात याची सविस्तर माहिती आज या ठिकाणी पण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात.

लाडकी बहीण योजनाचे अर्ज सुरू झाल्यापासून अनेक महत्त्वाचे बदल करण्यात आले त्यातील महत्त्वाचा कागदपत्रांविषयी बदल करण्यात आला कागदपत्रांमध्ये अनेक बदल करण्यात आलेले आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कागदपत्रे महाराष्ट्र लिस्ट 2024 ही देखील तुम्हाला माहिती असं गरजेचं आहे.

माझी लाडकी बहिणी योजनेची ऑनलाईन अर्ज 31 ऑगस्ट 2024 पर्यंत हे ऑनलाइन पद्धतीने मोबाईलवर नारी शक्ती दूत ॲप्लिकेशन द्वारे भरण्यात येत आहे. माझी लाडकी बहीण योजना अर्ज करण्यासाठी कागदपत्रे कोणकोणती लागतात फॉर्म भरताना कागदपत्रे कोणती अपलोड करावी लागतात ? अशा प्रश्न तुमचे मनात पडले असतील तर अशा सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आज या ठिकाणी जाणून घेणार आहोत.

माझी लाडकी बहिण 1500 रु कधी मिळणार ?येथे क्लिक करा
माझी लाडकी बहिण सेल्फ सर्टिफिकेशन येथे क्लिक करा
नारी शक्ती दूत Appनारी शक्ती दूत App
माझी लाडकी बहीण योजना हमीपत्र PDFहमीपत्र PDF

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण आवश्यक कागदपत्रे ?

या ठिकाणी जाणून घेणार आहोत लाडकी बहीण योजना कागदपत्रे पीडीएफ फाईल ही देखील तुम्हाला देणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कागदपत्रे लिस्ट इन मराठी 2024 हे माहिती असावी.

  • आधार कार्ड
  • बँक पासबुक
  • हमीपत्र ही तीन आवश्यक
  • उत्पन्न दाखला
  • पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड
  • अधिवास प्रमाणपत्र ही जरी तुमच्याकडे नसेल तर 15 वर्षे पूर्वीचे रेशन कार्ड किंवा 15 वर्षांपूर्वीचे मतदान कार्ड/शाळा सोडल्याचा दाखला / किंवा जन्म दाखला यासाठी आवश्यक असणार आहे.

महिलांचा जन्म महाराष्ट्र बाहेर झाला असेल तर या महिन्यासाठी कोणकोणती कागदपत्रे आवश्यक आहे ? हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आधिवास प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, किंवा जन्म दाखला, पंधरा वर्षे पूर्वीचे रेशन कार्ड किंवा पंधरा वर्षांपूर्वीचे मतदान कार्ड या महाराष्ट्राच्या बाहेर जन्म झालेल्या परंतु महाराष्ट्राच्या पुरुषाबरोबर लग्न केलं असेल तर अशावेळी या ठिकाणी त्या महिलेच्या पतीचे कागदपत्रे हे पंधरा वर्षांपूर्वीचे जुने असणं आवश्यक आहे.

अशा पद्धतीचा या ठिकाणी मुख्यमंत्री माझे लाडकी बहीण योजने संदर्भातील कागदपत्रांची लिस्ट होती जी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र डॉक्युमेंट्स लिस्ट मराठी हे आपण आज या ठिकाणी जाणून घेतले आहेत.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही आवश्यक कागदपत्रे ?

महत्त्वपूर्ण सूचना ही खाली दिलेल्या आहे, मित्रांना एखाद्या महिलेच्या व मुलीचे नाव लग्न झाल्यानंतर सासरच्या रेशन कार्ड मध्ये नसेल तर ती रेशन कार्ड, उत्पन्न दाखला, जागेवर अपलोड करू शकतात. जर एखादा महिलाकडे रेशन कार्ड, नसेल अशा परिस्थितीमध्ये स्वयंघोषणापत्र अपलोड करू शकता. याबाबतची माहिती देवेंद्र फडवणीस यांनी बोलताना दिली होती, पण याबाबत अधिकृतपणे शासन निर्णय माहिती दिली नाही.

त्यामुळे या ठिकाणी स्व:घोषणाबाबतची जबाबदारी स्वतःची राहणार आहे. त्यामुळे त्या ठिकाणी ऐवजी तुम्ही उत्पन्न दाखला काढून घ्यायचा आहे. 15 वर्षे पूर्वीचे फक्त रेशन कार्ड आणि मतदान कार्ड हे दोन कागदपत्रे तुम्हाला बाहेर या ठिकाणी लागणार आहे.

हे पण वाचा :- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हमीपत्र PDF Download

अर्जदार महिलेचे नाव सर्व कागदपत्रांवरती एकसारखे आहे का ते पण चेक करणे गरजेचे आहे. तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो.

जर तुम्ही मराठी मध्ये फॉर्म भरला असेल तर तुमचा फॉर्म रिजेक्ट होण्याचे चान्सेस आहे. त्यामुळे फॉर्म रिजेक्ट झालं असेल तर इंग्लिश मध्ये फॉर्म भरा आणि फॉर्म भरलाही नसेल तर तुम्ही इंग्लिश मध्येच हा फॉर्म भरा आणि आधार कार्ड प्रमाणेच जी कागदपत्रे आहेत जी नावे आहेत तीच त्या ठिकाणी भरायची आहे.

मी सुशिल पाटील गेल्या 6 वर्षापासून ब्लॉगिंग मध्ये काम करतोय मला विविध प्रकारच्या माहिती देण्यास आवडते, मी गेल्या 6 वर्षापासून सरकारी योजना, शेतकरी योजना सरकारी भरती, स्पर्धा परीक्षा, आणि नवनवीन माहिती मी माझ्या इतर ब्लॉग वेबसाईटमधून देत आहेत, ही माझी एक वेबसाईट आहेत.

Leave a Comment