सेल्फ सर्टिफिकेशन माझी लाडकी बहिण योजना फॉर्म कसा भरायचा ? | Self Declaration Form Majhi Ladki Bahin Yojana Form Pdf

Self Declaration Form Majhi Ladki Bahin Yojana Form Pdf: मित्रांनो नमस्कार, महाराष्ट्र शासनाकडून राज्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना सुरू करण्यात आली आहेत.

या योजनेचा लाभ महाराष्ट्रातील 21 ते 65 वर्ष वयोगटातील महिलांना देण्यात येतो आहे. या योजनेतून दरमहा या महिलांच्या बँकेत पंधराशे रुपये या ठिकाणी शासनाकडून दिले जाणार आहेत.

या योजनेमध्ये अविवाहित त्याचबरोबर विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परितकत्या निराधार महिला या ठिकाणी पात्र असणार आणि त्याचबरोबर बाहेरील राज्यातील असणाऱ्या महिला यांनी महाराष्ट्रातील पुरुष सोबत लग्न केल असेल तर त्यांना देखील या योजनेचा लाभ मिळतो आहे.

Self Declaration Form Majhi Ladki Bahin Yojana Form Pdf 2024

पतीचे जन्म दाखला, रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचा दाखला ही कागदपत्रे आवश्यक असणार पंधरा वर्षांपूर्वी जुनी चे हे कागदपत्रे आवश्यक आहे.

आता या संदर्भात अनेक बदल करण्यात आले, आता माझी लाडकी बहीण योजना सेल्फ सर्टिफिकेशन एक नवीन अपडेट या ठिकाणी करण्यात आले आहे.

आता रेशन कार्ड व उत्पन्नाचा दाखला नसणाऱ्या महिलांनाही या ठिकाणी या माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार आहे. यासाठी महाराष्ट्र शासनाने नवीन सेल्फ सर्टिफिकेशन ही पद्धत आणली आहे.

सेल्फ सर्टिफिकेशन हे नेमकं काय आहे हे कसे डाउनलोड करायचे आहे आणि हा फॉर्म कसा भरायचा आहे संपूर्ण माहिती या ठिकाणी जाणून घेऊया.

सेल्फ सर्टिफिकेशन माझी लाडकी बहिण योजना फॉर्म बाबत माहिती ?

सर्वप्रथम जाणून घेऊया सेल्फ सर्टिफिकेशन नेमके काय ? तर आता सेल्फ सर्टिफिकेशन कुठे मिळतं कसं मिळवता येत डाउनलोड कसे करायचे त्यात काय भरायचे आहे संपूर्ण माहिती या ठिकाणी तुम्हाला व्हिडिओ सह मिळणार आहे.

सेल्फ सर्टिफिकेशन चे रेशन कार्ड उत्पन्न दाखला ऐवजी तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेसाठी देऊ शकता.

या ठिकाणी भरून अपलोड करून त्या ठिकाणी या योजनेअंतर्गत लाभ घेऊ शकता.सेल्फ सर्टिफिकेशन कसा भरायचं ते डाऊनलोड कुठून करायचा संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सेल्फ सर्टिफिकेशन म्हणजे काय ?

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी सांगितले की सेल्फ सर्टिफिकेशन हे उत्पन्न दाखला मिळवाचे एक घोषणापत्र असते, यालाच इंग्रजीमध्ये आपण सेल्फ सर्टिफिकेशन असं म्हणतो.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अटी आणि शर्ती आहे याचे पालन करण्याबाबत किंवा पालन करेल, त्यानुसार त्या ठिकाणी त्या मान्य केले जातात आणि मान्य केल्या जाणाऱ्या सर्टिफिकेट लाच सेल्फ सर्टिफिकेशन देखील आपण म्हणू शकतो.

मुख्यमंत्री यांनी आता या योजनेतून इन्कम आणि रेशन कार्डचा जो काही भानगड होती यातही काढून टाकली आहे.

माझी लाडकी बहीण योजना सेल्फ सर्टिफिकेशन फॉर्म कुठून डाऊनलोड करायचा ?

सेल्फ सर्टिफिकेशन कसा भरायचा याची माहिती पाहूया. सेल्फ सर्टिफिकेशन फॉर्म भरणे हा फारच सोपा आहे. त्यात तुमची ही सविस्तर माहिती भरायची आता सेल्फ सर्टिफिकेशन डाऊनलोड करण्यासाठी खाली तुम्हाला सेल सर्टिफिकेशन सुद्धा दिलेला आहे.

त्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत ज्या योजनेच्या अटी शर्ती मान्य करेल बाबत जे हमीपत्र आहेत हे सुद्धा तुम्हाला खाली दिलेला आहे.

Self Declaration Form Majhi Ladki Bahin Yojana 2024
लाडकी बहीण योजना सेल्फ सर्टिफिकेशन फॉर्मयेथे क्लिक करा
लाडकी बहिण योजना हमीपत्रयेथे क्लिक करा
लाडकी बहिण योजना शासन निर्णय येथे क्लिक करा

जेणेकरून तुम्हाला कुठेही इकडे तिकडे जाण्याची गरज पडणार नाही, महत्त्वाचं सेल्फ सर्टिफिकेशन फॉर्म कसा भरायचा त्यासाठी खालील देण्यात आलेला व्हिडिओ तुम्हाला पाहायचा आहे धन्यवाद.

मी सुशिल पाटील गेल्या 6 वर्षापासून ब्लॉगिंग मध्ये काम करतोय मला विविध प्रकारच्या माहिती देण्यास आवडते, मी गेल्या 6 वर्षापासून सरकारी योजना, शेतकरी योजना सरकारी भरती, स्पर्धा परीक्षा, आणि नवनवीन माहिती मी माझ्या इतर ब्लॉग वेबसाईटमधून देत आहेत, ही माझी एक वेबसाईट आहेत.

Leave a Comment