Sukanya Samruddhi Yojana मित्रांनो नमस्कार, आता तुमच्या लेकीच्या भविष्याची चिंता तुमची मिटली आहे, कारण शासनाकडून पुन्हा एकदा नवीन योजना ही सुरू झालेली आहे. आता या नवीन योजनेअंतर्गत मुलगी 21 वर्षाची झाल्यावर तब्बल 70 लाख रुपये या योजनेतून तुम्हाला मिळतात.
तरी 70 लाख रुपये नेमकी कशी मिळतात हे आपण या ठिकाणी जाणून घेऊया. नेमकी ही योजना कोणती आहे ? या योजनेचा लाभ कशा पद्धतीने घ्यायचा आहे संपूर्ण समजून घेऊया. प्रत्येक आई वडिलांना आपल्या मुलीची भविष्याची चिंता असतेच मुलीचे शिक्षण असो किंवा लग्न पर्यंत सर्व खर्च याची चिंता असते.
Sukanya Samruddhi Yojana 2024
मुलीच्या उज्वल भविष्यासाठी वेगवेगळ्या योजना किंवा शासनाकडून राबवल्या जातात. यात सर्वात महत्त्वाची योजना म्हणजे सुकन्या समृद्धी योजना ही योजना आहे, यामध्ये सर्वाधिक व्याजदर दिला जातो. तरी यापासून तुम्ही या योजनेत गुंतवणूक ही मुलीच्या वयाच्या 10 वर्षापर्यंतच्या मुलीच्या नावाने योजनेत खाते उघडता येतात.
हे पण वाचा :- लाडकी बहिण योजनेत पुन्हा हे 2 मोठे बदल या महिलांचे पैसे बंद आणि या महिलांचे पैसे होणार वसुल तुमचे पहा लिस्ट..?
या योजनेत 250 रुपये पासून ते दीड लाख रुपये पर्यंतची गुंतवणूक करता येते. या योजनेत 80C अंतर्गत टॅक्स बेनिफिट देखील तुम्हाला मिळतो. सुकन्या समृद्धी योजनेत 5 वर्षे मुलगी असल्यानंतर गुंतवणूक केली तर मुलगी 21 वर्षाची झाल्यानंतर 55.61 लाख मिळतील.
जर दरवर्षाला तुम्ही 1.2 लाख रुपये ठेवले तर 55 लाख 61 हजार रुपये या ठिकाणी मिळतील. यातीलच 17.93 लाख रुपये तुमची गुंतवणूक असेल आणि तर तुम्हाला या ठिकाणी 38.68 लाख रुपये इतका व्याजदर मिळणार आहे.
सुकन्या समृद्धी योजना माहिती मराठी
जर तुम्ही दीड लाख रुपये गुंतवणूक केली तर 21 वर्षाची मुलगी झाल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला 69 लाख 8 हजार रुपये या ठिकाणी तुम्हाला पैसे जे आहेत. या योजनेत मिळतात सुकन्या समृद्धी योजनेच्या मॅच्युरिटी वर कालावधी हा 15 वर्षाचा आहे. तुम्ही यावर जेवढ्या लवकर गुंतवणूक कराल तेवढा चांगला यामध्ये परताव तुम्हाला मिळतो.
आता सुकन्या समृद्धी योजना ही सर्वाधिक व्याज देणारी योजना आहे 8.2% यामध्ये व्याजदर तुम्हाला मिळतात. आता अशा पद्धतीची ही योजना आहे, योजनेची सविस्तर माहिती तुम्ही जवळच्या पोस्ट ऑफिस किंवा जवळील बँक शाखेची संपर्क करू शकता. त्या ठिकाणी तुम्हाला योजनेत खाते देखील वडगाव येऊ शकतात धन्यवाद.